सोशल मीडियावर जनता कर्फ्यूची अफवा, घणसोली कोपरखैरणे, बोनकोडेसह अन्य ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठी मोठी गर्दी.

नवी मुंबई: शहरातील अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू लावण्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. त्याचा भीतीने घणसोली, कोपरखैरणेसह अनेक भागात नागरिकांकडून अन्न धान्यसह अत्यावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठी जोर दिल्याने नागरिकांकडून गर्दी करत दिसून आली.
नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत त्यामुळे लोकडोवन वाढण्याची शक्यता आहे. या मुळे नागरिक चिंतीत असतानाच शहरात अफवांचे पीक उठवले जात आहे. घणसोली गावामध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचे रोकण्यासाठी ग्रामस्थांनी स्वइच्छेने ३ तारखेपर्यंत संपूर्ण बंदची घोषणा केली आहे त्याचे अनुकरण  शहरातील इतरही गावामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु सिडको विकसित नोडमध्ये अशाप्रकारे निर्णय गयु शकणारी कोणतीही यंत्रणा नाही. घणसोली गाव बंद असल्याचा ऐकून कोपरखैरणेत जनता कर्फ्यू लागू होणार अशा प्रकारचे मैसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गुरुवारी सकाळी कोपरखैरणेतील प्रत्येक किराणा दुकानाबाहेर दूध विक्रेत्यांच्या बाहेर ग्राहकांच्या रंग लागल्या होत्या. नागरिकांच्या अचानक जास्त खरीदी केल्या मुळे दूध लवकर संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर अफवा पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे अश्या लोकांवर कारवाईची मागणी देखील नवी मुंबई भाजपचे जिल्हा सचिव रमेश मधेशिया यांनी पोलिसांकडे केली आहे.सोशल मीडियावर जनता कर्फ्यूची अफवा, घणसोली कोपरखैरणे, बोनकोडेसह अन्य ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठी मोठी गर्दी 
नवी मुंबई: शहरातील अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू लावण्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. त्याचा भीतीने घणसोली, कोपरखैरणेसह अनेक भागात नागरिकांकडून अन्न धान्यसह अत्यावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठी जोर दिल्याने नागरिकांकडून गर्दी करत दिसून आली.
नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत त्यामुळे लोकडोवन वाढण्याची शक्यता आहे. या मुळे नागरिक चिंतीत असतानाच शहरात अफवांचे पीक उठवले जात आहे. घणसोली गावामध्ये कोरोना संसर्ग पसरण्याचे रोकण्यासाठी ग्रामस्थांनी स्वइच्छेने ३ तारखेपर्यंत संपूर्ण बंदची घोषणा केली आहे त्याचे अनुकरण  शहरातील इतरही गावामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु सिडको विकसित नोडमध्ये अशाप्रकारे निर्णय गयु शकणारी कोणतीही यंत्रणा नाही. घणसोली गाव बंद असल्याचा ऐकून कोपरखैरणेत जनता कर्फ्यू लागू होणार अशा प्रकारचे मैसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. गुरुवारी सकाळी कोपरखैरणेतील प्रत्येक किराणा दुकानाबाहेर दूध विक्रेत्यांच्या बाहेर ग्राहकांच्या रंग लागल्या होत्या. नागरिकांच्या अचानक जास्त खरीदी केल्या मुळे दूध लवकर संपल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. सोशल मीडियावर अफवा पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे अश्या लोकांवर कारवाईची मागणी देखील नवी मुंबई भाजपचे जिल्हा सचिव रमेश मधेशिया यांनी पोलिसांकडे केली आहे.